28 डिसेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 26, डिसेंबर :- राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कलागुणांना वाव देवून, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे व्दारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. त्याअनुषंगाने केंद्र शासनामार्फत सन 1994 पासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी … Continue reading 28 डिसेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन