गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 24, डिसेंबर :-  गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24/12/2022 रोजी “भव्य रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील … Continue reading गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.