नक्सल सप्ताहाचे अनुषंगाने भव्य शांतता व व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पेरमिली 02, डिसेंबर :-  PLGA नक्सल सप्ताहाचे अनुषंगाने भव्य शांतता व व्यसनमुक्ती रॅली चे उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे मा.पोलीस अधीक्षक निलोत्पल सर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सर यांच्या संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकुर … Continue reading नक्सल सप्ताहाचे अनुषंगाने भव्य शांतता व व्यसनमुक्ती रॅली चे आयोजन