उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व टॅक्सी चालक मालक यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.14 ऑगस्ट : आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अणि टॅक्सी चालक मालक यांच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी येथे रॅली काढण्यात आली आणि सर्व वाहन चालक यांना रस्ता सुरक्षेच्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हेमंत गावंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक घनश्याम … Continue reading उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व टॅक्सी चालक मालक यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन