अहेरी तालुक्यात मतदान कार्डला आधार जोडणीबाबत प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.05 सप्टेंबर :- मुख्य निवडणूक अधिकारी ,महाराष्ट्र यांचे पत्रानुसार मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करणेसाठी ऐच्छीक तत्वावर मतदारांकडून आधार तपशील गोळा करणेकरीता प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्याचा सुचना दिल्या आहेत. मासिक विशेष शिबीराचे आयोजनासंबंधी रविवार दिनांक 11 सप्टेंबर ही तारीख निश्चित करुन दिली आहे. त्याअनुषंगाने अहेरी तालुक्यात एकूण 93 मतदान केंद्र … Continue reading अहेरी तालुक्यात मतदान कार्डला आधार जोडणीबाबत प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन.