अर्थव्यवस्थेत जागरूकता आणण्यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी कॅम्पेनचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 24 जुलै – खाण व पोलाद मंत्रालय, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर (जेएनएआरडीडीसी) नागपूर, नाल्को, एनएमडीसी, एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्या सहकार्याने अर्थव्यवस्था मोहिमेची मालिका आयोजित करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत पर्यावरणासाठी टिकाऊपणा व जीवनशैलीवर हा कार्यक्रम आधारित आहे. मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत जागरूकता आणण्यासाठी, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च … Continue reading अर्थव्यवस्थेत जागरूकता आणण्यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी कॅम्पेनचे आयोजन