फिट इंडिया फ्रीडम रन व प्लॉग रनचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 30 सप्टेंबर :- युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने फिट इंडिया फ्रिडम रन ३ कि.मी. राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्य दि. २ ऑक्टोंबर ते दि. ३१ ऑक्टोंबर या कालावधीत फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छता व तंदुरुस्ती असे दोन्ही उद्देश साद्य करण्याकरीता जॉगींग/ रनिंग करतेवेळी … Continue reading फिट इंडिया फ्रीडम रन व प्लॉग रनचे आयोजन