कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून विविध शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांसाठी कोरोना लसिकरण मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसिकरण करावे, यासाठी चंद्रपूरातील फिनिक्स साहित्य मंचाने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आभासी कविसंमेलनाचे आयोजन केले … Continue reading कोरोना लसिकरण जागृतीसाठी कवी संमेलनाचे आयोजन