जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोलीमार्फत विविध स्पर्धेंचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 11 ऑगस्ट :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली मार्फत सर्व वयोगटातील व्यक्ती, युवक व युवतींसाठी पोस्टर स्पर्धा, तिरंग्यासह कुटुंबाची सेल्फी व वृत्त माध्यमांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे पोस्टर स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या विषयी चांगला संदेश देणारे पोस्टर तयार करावयाचे आहे. पोस्टर … Continue reading जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोलीमार्फत विविध स्पर्धेंचे आयोजन