17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 10 ऑगस्ट :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्याच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणे करीता सुचित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या … Continue reading 17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन.