कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड डेस्क 16 जून :- कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ 65 खात्यांपुरता मर्यादीत नसून त्याचे पाळेमुळे खोलवर आहेत . या घोटाळयामध्ये शेकापचे इतर नेते सुध्दा भागिदार आहेत . आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ट्राफने पैसे काढण्याचे आल्याच्या इंट्री आमच्या हाती लागल्या आहेत .” असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज … Continue reading कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार