वनविभागाच्या दडपशाहीला न जुमानता आमचा हा लढा सुरू राहणार – राजु झोडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ७ जानेवारी :  ताडोबा बफर झोन क्षेत्रांतर्गत असणाऱ्या गावांमधील नागरिकांना क्षेत्र संचालक गुरुप्रसाद व वनविभागाचे अधिकारी कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवून अमानवीय अन्याय अत्याचार करत आहेत. दलित व आदिवासी शेतकरी व युवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मारझोड करणे, धमकावणे, अत्यंत हीन वागणूक देणे असा प्रकार गुरुप्रसाद यांच्या सांगण्यावरून या क्षेत्रात मागील … Continue reading वनविभागाच्या दडपशाहीला न जुमानता आमचा हा लढा सुरू राहणार – राजु झोडे