गडचिरोली जिल्ह्यात ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसं,कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्ता तर अहेरीत त्रिशंकू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली,दि २० जानेवारी : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसची तर कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्तेची चावी मिळाली असून अहेरीत सद्या त्रिशंकू परिस्थिती दिसून येत आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला ६ नगर पंचायतींमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याने वर्चस्व कायम राहिले असले तरी एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सत्तेची चावी अपक्ष आणि आदिवासी … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसं,कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्ता तर अहेरीत त्रिशंकू