पडळकर नया नया पंछी; नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है – विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १६ जानेवारी : “पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है पडळकर” अश्या खोचक शब्दात विजय वड्डेट्टीवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वर पलटवार करत खिल्ली उडविली असून गोपीचंद पडळकर यांना ज्ञान नसल्याचे वड्डेट्टीवार बोलले आहे. ते आज गोंदिया प्रचारसभेसाठी आल्यावर बोलत होते. ज्या मानसावर लूटमारी, … Continue reading पडळकर नया नया पंछी; नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है – विजय वडेट्टीवार