लग्नाचा खर्च वाचवून केला पाणंद रस्त्याचा विकास; एका धडपड्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, चंद्रपूर : लग्न म्हटले की डोळ्यांसमोर येतो तो झगमगाट, लाखोंचा खर्च, दागदागिने, डीजे, फोटोसेशन आणि पंचपक्वान्नांचा बेत. पण या सर्व परंपरागत दिखाऊपणाला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाने समाजासमोर एक आगळीवेगळी आदर्श प्रेरणा ठेवली आहे. वरोरा तालुक्यातील सुसा या छोट्याशा गावात श्रीकांत गणपत एकुडे या तरुणाने सत्यशोधक पद्धतीने साधेपणाने विवाह … Continue reading लग्नाचा खर्च वाचवून केला पाणंद रस्त्याचा विकास; एका धडपड्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed