शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा : भाई रामदास जराते यांचे आवाहन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली (१ ऑगस्ट) :- शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य नोकरदार यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सक्रिय असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेला येत्या २ व ३ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होत असून गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयात बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. … Continue reading शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा : भाई रामदास जराते यांचे आवाहन…