लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – डी. डी. फुलझेले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 04 मार्च : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक 12 मार्च, 2022 रोजी प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय,गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस … Continue reading लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – डी. डी. फुलझेले