आरोग्याच्या पुरेशा सोयीसाठी गडचिरोलीत मेडिकल कॉलेजचा मार्ग प्रशस्त करा

गडचिरोलीत मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली, दि. १४ जून : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, मागास, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या ठिकाणी पुरेशा आरोग्याच्या सुविधा नाही त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागतो, ही परिस्थिती पाहता गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची नितांत आवश्यकता … Continue reading आरोग्याच्या पुरेशा सोयीसाठी गडचिरोलीत मेडिकल कॉलेजचा मार्ग प्रशस्त करा