लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह करणाऱ्या वधु पित्यावर ५० हजार रुपयाचा दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी :  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासन प्रशासनाने जारी केलेल्या नियमाचे उल्लंघन करून विवाह करणाऱ्या आरमोरी येथील वधू पित्याकडून ५० हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. सदर कार्यवाही तहसील कार्यालय व नगरपरिषदच्या वतीने गुरुवारी संयुक्तरित्या करण्यात आली. आरमोरी शास्त्रीनगर बि. एस. एन. एल. टॉवर जवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा आज … Continue reading लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह करणाऱ्या वधु पित्यावर ५० हजार रुपयाचा दंड