महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करू- विकास गुप्ता व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम नागपूर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नागपूर, 17 मे –  महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी,कर्मचारी संघटना व एफडीसीएम प्रशासन यांची दिनांक 16 मे रोजी एफडीसीएम भवन नागपूर अंबाझरी येथे बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला वनविकास महामंडळाकडून व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, महाव्यवस्थापक संजीव गौड, ईतर अधिकारी उपस्थित होते, अधिकारी व कर्मचारी संघटने कडून केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील,कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, … Continue reading महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करू- विकास गुप्ता व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम नागपूर