महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २१ डिसेंबर :  नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील व अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ साठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता (भा.प्र.से.) यांचे संकल्पनेतून प्रथमच महिला सक्षमीकरणासाठी प्रथमच पिंक बूथ संकल्पना राबविण्यात आली. एटापल्ली येथील नगर पंचायतच्या १७ प्रभागातून एक … Continue reading महिला सक्षमीकरणाचे प्रतिक म्हणून मतदान केंद्रावर पिंक बूथ