ठाकरे गटाचा प्लॅन – बी तयार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 13,ऑक्टोबर :- ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने अद्याप मंजूर केला नसल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून मुंबई उच्च न्यायालयात देखील हे प्रकरण नेले आहे. मात्र निकाल ऋतुजा लटकेंच्या विरोधात गेल्यास उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात शिवसेनेने आपला प्लॅन बी आखला आहे. यानुसार शिवसेनेतील प्रमुख … Continue reading ठाकरे गटाचा प्लॅन – बी तयार !