चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३१ : केंद्रीय  संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी कोटगल जवळील चिचडोह बॅरेज येथील दौरा केला. चिचडोह बॅरेज मधील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना सिंचनासाठी जास्तीत जास्त प्रकारे कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज दिल्या. आकांशीत जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री संजय … Continue reading चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ