चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नद्यांचे आराखडे तयार होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.01 डिसेंबर :-  राज्यासह जिल्हयात सुरू असलेल्या चला जाणुया नदीला अभियानांतर्गत गडचिरोलीतील खोब्रागडी, कठाणी व पोटफोडी नदीची माहिती एकत्रित करून त्यावरती एक आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी याबाबत समिती सदस्य विभागांना सूचना केल्या आहेत. या नदी संवाद अभियानात जनसामान्यांना नदीसाक्षर करण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीने माहितीचे एकत्रिकरण … Continue reading चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नद्यांचे आराखडे तयार होणार