“बार्टी” तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपुर्ण राज्यात ५  ते २० जून दरम्यान वृक्षारोपण पंधरवडा  साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समतादूत सुजाता वाघमारे यांनी नाशिक जिल्ह्यातील शांळा तसेच सदरच्या तालुक्यातील … Continue reading “बार्टी” तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण