वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य – मंत्री सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 14 :-  कोणतेही सामाजिक कार्य व आंदोलन जनतेच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य जनतेचा सहभाग अतिशय गरजेचा आहे. वृक्षारोपणासाठी आयएमए च्या वुमेन्स विंगने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. मी वनमंत्री असताना राज्यात विक्रमी वृक्षारोपण करण्यात आले. ही मोहीम लोक सहभागामुळेच यशस्वी होऊ शकली, असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट … Continue reading वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य – मंत्री सुधीर मुनगंटीवार