*ग्रामसभा मेहाखुर्द येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा अंतर्गत ५००० रोपांची वृक्षलागवड*

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर :  सावली तालुक्यातील मेहाखुर्द या लहानशा गावाने सामूहिक वनहक्क क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एकत्र येत मोठे पाऊल उचलले आहे. मेहाखुर्द गावाला वनहक्क कायद्यानुसार ५५.८८ हेक्टर जंगल क्षेत्र मिळाले असून, या क्षेत्राच्या संवर्धन व व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला आहे. यामुळे जंगलाचे पुनरुज्जीवन आणि गावकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम … Continue reading *ग्रामसभा मेहाखुर्द येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा अंतर्गत ५००० रोपांची वृक्षलागवड*