संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या! पोहरादेवी महंतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १८ जून  : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या, अशी आर्त मागणी बंजारा समाज महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोडांना पुन्हा … Continue reading संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या! पोहरादेवी महंतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी