पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर : आधी कोव्हिड आणि नंतर म्युकरमायकोसिसने ग्रासल्यानंतर डोळा निकामी झालेल्या पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलने गुरुवारी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. प्रमोद मेरगुवार असे या हवालदाराचे नाव आहे. झिंगाबाई टाकळी येथील पोलिस कर्मचारी निवासस्थान परिसरात ही घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) मध्ये हवालदार … Continue reading पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!