पोलीस नक्षल चकमक : १३ मृत नक्षल्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस!

१३ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा. मृत नक्षलवाद्यामध्ये ६ पुरुष व ७ महिलांचा समावेश. आणखी ४ ते ५ नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता. गडचिरोली पोलीस दलाचे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री  महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केले कौतुक. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परिसरात नक्षलवादी दरवर्षी … Continue reading पोलीस नक्षल चकमक : १३ मृत नक्षल्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस!