गोरगुट्टा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 30 जून : गोरगुट्टा जंगल परिसरात, पोलीस स्टेशन एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना गोरगुट्टा जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान गोळीबारात दोन पुरुषाचे मृतदेह सापडल्याने सदर मृत्यूचे कारण तपास करणेकामी दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, सुरु … Continue reading गोरगुट्टा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूची होणार चौकशी