राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २४ नोव्हेंबर : राज्यातील विविध ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान तर २२ डिसेंबर २०२१ मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, … Continue reading राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान