चंद्रपूर शहरात प्रदूषणाची स्थिती गंभीर; ७५ टक्के आजार प्रदूषणाने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. २३ डिसेंबर : चंद्रपुर शहरात पर्यावरण हानीचा आरोग्यावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक नमुना सर्वेक्षण करण्यात आले. पर्यावरण रक्षण संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येत हे प्रश्नावली स्वरूपातील ऑनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे निकाल धक्कादायक आहेत. कोळसा-ऊर्जा निर्मिती- उद्योगबहुलता असलेल्या देशातील सर्वच शहरात प्रदूषण स्थिती गंभीर अवस्थेत पोचली आहे.  चंद्रपुरात सर्वेक्षणाला … Continue reading चंद्रपूर शहरात प्रदूषणाची स्थिती गंभीर; ७५ टक्के आजार प्रदूषणाने