घाणपाण्यामुळे वनवसाहतीतील परिवारांचे आरोग्य धोक्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली, दि. १२ मे : आलापल्ली वन विभाग वनाने व्याप्त असून या ठिकाणी आलापल्ली शहराला वन ग्राम म्हणून ओळख आहे. या वन विभागात आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या तीनही विभागाचे आलापल्ली शहरात वनविभागाची मोठी वसाहत आहे. या ठिकाणी आलापल्ली, भामरागडचे विभागीय कार्यालय आहे. तसेच सिरोंचा विभागा अंतर्गत येणारे प्रकाष्ट निष्कासन घटक याच ठिकाणी … Continue reading घाणपाण्यामुळे वनवसाहतीतील परिवारांचे आरोग्य धोक्यात