चंद्रपूर येथे 28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 24 जून : प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग, चंद्रपूर मार्फत दिनांक 28 जून 2021 रोजी चंद्रपूर कार्यालय, चंद्रपूर येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या डाक अदालतीमध्ये चांदा विभागाच्या डाक सेवेमध्ये सेवाशी संबंधीत तक्रारीवर ज्यांच्या निपटारा सहा हप्त्याच्या कालावधीमध्ये केला गेला नसेल अशा तक्रारीवर डाक अदालतीचे आयोजन करण्यात येणार … Continue reading चंद्रपूर येथे 28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन