सफाई कामगारांच्या आमरण उपोषनाला स्थगीती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,२४ ऑगस्ट :-आरमोरी  नगरपरिषद अंतर्गत लावण्यात आलेल्या कंत्राटदारामार्फत कामगारांना कामावरून काढून टाकलेल्या त्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. या मागणीसाठी  कामगाराना न्याय मिळण्यासाठी प्रहार  संघटनेचे  आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त कामगाराना घेवून आज दिनांक २४ आगस्ट  सकाळी ११.०० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसताच नव्याने रुजू झालेले … Continue reading सफाई कामगारांच्या आमरण उपोषनाला स्थगीती!