राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे की मृत्यूचे सापळे? आलापल्ली – सिरोंचा मार्गावरील नागरिकांचे जीवन संकटात; प्रशासनाची कानाडोळा भूमिका कायम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  रवि मंडावार, गडचिरोली : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले अजूनही अपूर्णच आहे. प्रकल्पाचे वेळापत्रक, गुणवत्ता, व देखभाल या तिन्ही बाबतीत प्रशासनाने अक्षरशः निष्काळजीपणाचे दर्शन घडवले आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आज ‘रस्ता’ म्हणजे ‘दैनंदिन संकट’ वाटू लागले आहे. विशेषतःरेपनपल्ली–जिमलगट्टा–उमानूर या मार्गावर वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा … Continue reading राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे की मृत्यूचे सापळे? आलापल्ली – सिरोंचा मार्गावरील नागरिकांचे जीवन संकटात; प्रशासनाची कानाडोळा भूमिका कायम