शाहरूख खानच्या ‘पठाण’ चा दमदार टीझर प्रदर्शित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई, 25, ऑक्टोबर :-  बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरूख खान येत्या नवीन वर्षात तीन धमाकेदार चित्रपट घेउन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच शाहरूखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. जवळपास चार वर्षांनंतर शाहरूख मुख्य भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018 मध्ये त्याचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने बराच … Continue reading शाहरूख खानच्या ‘पठाण’ चा दमदार टीझर प्रदर्शित