गोंडवाना विद्यापीठात प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान कार्यशाळा संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 24 ऑगस्ट : प्रधान मंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान मार्गदर्शन संबंधित गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत समाविष्ठ होणाऱ्या सर्व शासकीय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांसाठी कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा)चे सहसंचालक राहूल म्हात्रे ,अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, संचालक(प्र.) नवोपक्रम नवसंशोधन … Continue reading गोंडवाना विद्यापीठात प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान कार्यशाळा संपन्न