प्रा. प्रकाश घोडमारे यांचे अहेरी उपविभागातील क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान, त्यांनी शरीराने व मनाने सेवानिवृत्त होवु नये – एम. एल. मद्देर्लावार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली : महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापकांची नोकरी करीत असताना विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करण्याची संधी ज्याला प्राप्त होते व त्यानुसार त्या संधीचे जो सोन्यात रूपांतर करतो अशा अहोरात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या प्राध्यापकाने वयानुसार महाविद्यालयातून सेवानिवृत्त व्हावे लागले तरी शरीराने व मनाने सेवानिवृत्त होऊ नये. असे प्रतिपादन धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव एम.एल. मदेर्लावर यांनी … Continue reading प्रा. प्रकाश घोडमारे यांचे अहेरी उपविभागातील क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान, त्यांनी शरीराने व मनाने सेवानिवृत्त होवु नये – एम. एल. मद्देर्लावार