गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसुती, अर्भकाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, यवतमाळ, २० ऑगस्ट :-  यवतमाळ मध्ये एका गर्भवती महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीही हजर नसल्याने उपचार झाले नाही. त्यामुळे तिची व्हरांड्यातच प्रसूती झाली आणि त्यात नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा हाकणाऱ्या महाराष्ट्रातील ही संतापजनक घटना आहे. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडुळ इथल्या पीएचसीमधील या बेधुंद कारभाराने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर … Continue reading गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसुती, अर्भकाचा मृत्यू