पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १००० कोटी दिले तर महाराष्ट्राला २००० कोटी द्यावेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २३ मे : तौक्ते चक्रीवादळा मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकण दौऱ्यावर आले होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात अनेक बंदराना त्यांनी भेटी दिल्या. या भेटीत अनेक मच्छीमाराचं झालेलं नुकसान, अनेक बोटीचं झालेलं नुकसान तसेच देवगड बंदरात तीन मच्छीमार मृत्युमुखी पडले. अनेक ठिकाणी भातशेती … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १००० कोटी दिले तर महाराष्ट्राला २००० कोटी द्यावेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले