प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ ने सन्मानीत  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  हिंगोली  : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना हरियाणाच्या अलर्ट नॉलेज सर्व्हिसेस एज्युकेशन संस्थेतर्फे दिला जाणारा ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ जाहिर झाला असून एका ऑनलाईन कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. हरियाणा येथील ए. के. एस. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण व्यवस्थापन व संशोधनमध्ये काम करणाऱ्या या संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात … Continue reading प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांना ‘ग्लोबल प्रिंन्सीपल अवार्ड’ ने सन्मानीत