खाजगी पशुधन पर्यवेक्षक संपावर

बीड जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक संपावर. अनेक पशुधन मृत्युमुखी तर अनेक जनावरांची तडफड. शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील काही खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर हे संपावर गेल्यामुळे अनेक पशु मृत्यूमुखी पडत आहेत तर अनेकांना उपचाराअभावी तडफड नेण्याची वेळ आली आहे. काही दिवसापासून या डॉक्टरांचा संप सुरू असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा … Continue reading खाजगी पशुधन पर्यवेक्षक संपावर