उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 7 जुलै : उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एमसीआय) वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत सादर करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित  देशमुख यांनी आज दिले. उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने … Continue reading उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख