कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणाबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 21 एप्रिल : कुटुंबामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिलांच्या बाबतीत संविधानाने हमी दिलेल्या महिलांच्या हक्काचे प्रभावी संरक्षण करण्याची आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतुद करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 व नियम 2006 कायदा संपूर्ण भारतात लागु केला आहे. या अधिनियमातंर्गत मा. न्यायदंडाधिकारी हे पिडीत महिलेस … Continue reading कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणाबाबत