भोकर तालुक्यात शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भोकर, दि. २२ नोव्हेंबर : निम का पत्ता कडवा है, कोश्यारी भडवा है, कोश्यारीच करायच काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणा देत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करून तीव्र शब्दात निषेध भोकर तालुका शिवसेना पक्षा तर्फे दि.२१ नोव्हे रोजी करण्यात आला यामध्ये … Continue reading भोकर तालुक्यात शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन…