वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १५ जून : वडसा- गडचिरोली हा नवीन ब्राडगेज रेल्वे मार्ग मंजूर होऊन अनेक वर्षे लोटली मात्र राज्य शासनाने याकरिता आपल्या वाट्यातील ५० टक्के निधी न दिल्याने या मार्गाचे बांधकाम अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणाची कार्यवाही ९० टक्के पूर्ण झालेले आहे. मात्र निधी अभावी हा मार्ग … Continue reading वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या