दुधमाळा काकडेली येथे सखी वन स्टॉप तर्फे जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 28 फेब्रुवारी : दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोज गुरुवारला उपकेंद्र दुधमाळा अंतर्गत काकडेली येथे सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोली तर्फे जनजागृती कार्यकम घेण्यात आले. जनजागृती कार्यक्रमात उपस्थीत मान्यावर डॉ. मौशन्ती नंदेश्वर व जिल्हा परिषद मुख्याध्यापिका मंजुशा पोरड्डीवार उपस्थीत होते. तसेच मार्गदर्शक म्हणून कु. प्रणाली बळवंत सुर्वे व लोमेश जिवनदास गेडाम … Continue reading दुधमाळा काकडेली येथे सखी वन स्टॉप तर्फे जनजागृती कार्यक्रम संपन्न