लातूर ग्रामीणमधील रस्ते विकासासाठी भरीव निधी देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 1 जुलै : लातूर शहराच्या बाहेरून जाणारा नवीन बाह्यवळण मार्गा (रिंगरोड) साठीचे भूसंपादन झाले असून या चारपदरी रिंगरोडचे काम आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून करण्यासाठी प्रस्ताव पाठवावे. तसेच लातूर ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी राज्यशासन भरीव निधी देईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील विविध रस्ते विकास … Continue reading लातूर ग्रामीणमधील रस्ते विकासासाठी भरीव निधी देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण